Nashik दंगल गर्ल: वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाशिकची रुपाली रौंदळ घेतेय कुस्तीचे धडे

<p>आपल्या मुला-मुलींनी डॉक्टर, इंजिनिअर किंवा सरकारी अधिकारी बनून नाव कमवावे अशी प्रत्येक आई-बापाची इच्छा असते, मात्र वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रुपाली रौंदळ हिने चक्क कुस्तीपटू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केलीय.</p>