Nashik | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला नाशिकच्या साहित्यिकांचा पाठिंबा, नाशिक CBS परिसरात आंदोलन

<p>दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला साहित्यिक रावसाहेब कसबे आणि उत्तम कांबळे यांनी पाठिंबा दर्शवलाय. नाशिक शहरातील सीबीएस परिसरात, शिवाजी महाराज पुतळ्या समोर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स या कामगार संघटनेचं आंदोलन झालं. कामगार नेते डी. एल. कराड यांच्यासह उत्तम कांबळे आणि रावसाहेब कसबे सामील झाले. कामगार, शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू