Nashik : देऊळबंद धोरण बदलण्याची नाशिकच्या पुरोहित संघाची ठाकरे सरकारकडे मागणी

<p>श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिवमंदिरं भाविकांसाठी सुरु करण्याची मागणी आता नाशिकच्या पुरोहित संघानंही केलाय. शहरांमधील जनजीवन पूर्वपदावर आणत असताना दुकानं खुली करणाऱ्या सरकारनं आता देऊळबंद धोरण बदलण्याची मागणीही पुरोहित संघाकडून करण्यात आली. श्रावणात सण-उत्सवांना सुरुवात होते, त्यामुळे मंदिरावर अवलंबून असणाऱ्या घटकांच्या रोजगाराचाही प्रश्न उत्पन्न झालाय.&nbsp; सरकारनं त्यांचाही विचार करावा..</p>