Nashik : धर्मांतराचं रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली नाशिकमधून एकाला अटक, उत्तर प्रदेश ATS ची कारवाई

<p>नाशिक: उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने रविवारी नाशिकमधील एका व्यक्तीला धार्मिक धर्मांतर सिंडिकेट प्रकरणी अटक केली. आतिफ उर्फ उर्फ कुणाल चौधरी याला नाशिकच्या आनंद नगर येथून अटक करण्यात आली.</p>