Nashik : नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी;दादा भुसे, नरहरी झिरवळ, भारती पवार यांची प्रतिष्ठा पणाला

<p>सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर आज मतदान होत आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या २३ आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठीही आज मतदान होत आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतीच्या ३३६ जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होतंय. याशिवाय १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ रिक्त जागांसाठीही मतदान आज होतंय.</p> <p>नाशकातल्या दिंडोेरीतल्या मतदान केंद्रावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी...</p>