NASHIK : नमामि गंगेच्या धर्तीवर ‘नमामि गोदावरी प्रकल्प’, आगामी निवडणुकीत भाजपसाठी बुस्टर डोस?

<p>नाशिकमधील गोदावरी नदीच्या शुध्दीकरण आणि सुशोभिकरणासाठी 1842 कोटींचा नमामी गोदा प्रकल्प महानगरपालिकेनं तयार केला आहे. नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी गोदावरी प्रकल्प केद्रांकडे सादर करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत हा प्रकल्प बुस्टर डोस ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.</p>