Nashik : नाशकात खासदार संभाजीराजे आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट, आरक्षणाबाबत झाली चर्चा

<p>आज नाशकात खासदार संभाजीराजे आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा झाली. भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. काही लोकं मराठा ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याला आमचा विरोध असल्याचं मत यावेळी संभाजीराजेंनी व्यक्त केलं.</p>