Nashik : नाशकात नो हेल्मेट, नो पेट्रोल; हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांची शक्कल ABP Majha

<p>नाशिकमध्ये 15 ऑगस्टपासून पुन्हा हेल्मेटसक्ती लागू होणार आहे. मात्र, या हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी जरा वेगळ्या पद्धतीने केली जाणार आहे. कारण दुचाकीचालकाने हेल्मेट परिधान केलेलं नसल्यास त्याला शहरातील पेट्रोलपंपावर पेट्रोल मिळणार नाही.&nbsp;</p>