Nashik | नाशकात मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर; गर्दीवर नियंत्रण मिळवणार कसं, प्रशासनाला प्रश्न

<p>मिनी लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात दुकान बंद ठेवण्यात आलेत मात्र दुकाने सुरू करण्याचा आदेश मिळेल या आशेने व्यवसायिक दुकाना बाहेर येऊन थांबले होते. त्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. तर दुसरीकडे शहरातील गर्दीवर कुठलेच नियंत्रण नाही. मोठ्या संख्येने नागरिक घरा बाहेर पडत आहेत, त्यामुळे ह्या गर्दीवर नियंत्रण कोण मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे.</p>