Nashik : नाशकात शाळांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट, व्यायाम करत शाळेला सुरूवात

<p>नाशिकमध्येही शाळा सुरु झाल्यात.&nbsp; शाळा सुरु होताच थोडा व्यायामही करण्यात आला..यावेळी विद्यार्थ्यांच्या कसरती पाहायला मिळाल्या.</p>