Nashik | नाशिकच्या रुग्णालयातून अपहरण झालेली मुलगी अखेर सापडली; आई-वडिलांची प्रतिक्रिया

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपहरण झालेल्या  चिमूरडीचा चार दिवसांनी शोध लागलाय. मुलगी मातेच्या कुशीत परतलीय. पहाटेच्या सुमारास मुलीला घेऊन जाणाऱ्या अपहरणकर्त्याला नाशिक पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतलय.