Nashik: नाशिकच्या वणीजवळ भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू ABP Majha

<p>नाशिक जिल्ह्यातील वणी - कळवण रोडवरील मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मुळाणे बारीत ट्रॅकटर उलटून झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झालाय, यात एका बालकांचा देखिल समावेश असून ईतर १५ जण जखमी झाले आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रस्त्याचे काम करणारे हे सर्व मजूर जळगाव जिल्ह्यातील आहेत</p>