Nashik : नाशिकमधील गावगुंडाची पोलिसांकडून धिंड, दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अद्दल ABP Majha

<p>नाशिकमधील गावगुंडाची पोलिसांकडून धिंड, दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अद्दल. नाशिकमधील शुभम पार्कमध्ये वाहनं आणि दुकानं यांची तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांचा हिसका.&nbsp;</p>