Nashik : नाशिकमधील बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु; नागरिक भयभीत ABP Majha

<p>Nashik च्या जय भवानी नगर मध्ये बिबट्याच्या वावरामुळे नागरिक घाबरले आहेत. वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरु आहे. प्राणीमात्रांचे प्रयत्न देखील सुरु.&nbsp;</p>