Nashik : नाशिकमध्ये आजपासून हेल्मेटसक्ती, हेल्मेट नसेल तर दोन तास समुपदेशन केलं जाणार

<p>नाशिकमध्ये आजपासून हेल्मेटसक्ती सुरु करण्यात आली असून त्याची कडक अंमलबजावणी सुरु आहे. हेल्मेट नसेल तर दोन तास समुपदेशन केलं जाणार आहे.&nbsp;</p> <p><br /><br /></p>