Nashik :  नाशिकमध्ये ऑन ड्यूटी मद्यपान करणाऱ्या पोलिसांचं निलंबन Majha Impact : ABP Majha

<p>नाशिकच्या गंगापूर रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी.के.नगर चौकीत पोलीसच ऑन ड्युटी दारु पार्टी करताना आढळून आलेत. परिसरातील टवाळखोर दारु पिऊन धिंगाना घालत होते. याची तक्रार करण्यासाठी स्थानिक नागरिक पोलीस चौकीत गेले. यावेळी पोलिसच दारु पिताना आढळून आले... या घटनेची नाशिकमध्ये चांगलीच चर्चा रंगलीये...</p> <p>&nbsp;</p>