Nashik | नाशिकमध्ये मनपा रुग्णलयात अनावश्यक गर्दी करणाऱ्या नातेवाईकांवर होणार कारवाई

<p>मनपा रुग्णलयात अनावश्यक गर्दी करणारया नातेवाईकावर होणार कारवाई.&nbsp;डबा देण्यासाठी किंवा इतर करण्यासाठी घुटमळणार्यावर पहिल्यावेळी 1 हजार आणि दुसऱ्यांदा आढळला तर 5 हजार रुपये दंड आकारला जाणार</p>