Nashik | नाशिकमध्ये युवा स्वाभीमानच्या जिल्हाध्यक्षांचा आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न |ABP Majha

<p>&nbsp;नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. नाशकात युवा स्वाभिमानच्या जिल्हाध्यक्षांनी आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नाशिक दौऱ्यावर असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.&nbsp;</p>