NASHIK : नाशिकमध्ये रेमडेसिवीरच्या बाटलीवर आता रुग्णाचं नाव, इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी निर्णय

<p><strong>मुंबई :</strong>&nbsp;राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर थैमान घालायला सुरवात केली आहे. &nbsp;यात मृतांचा आकडा ही दिवसेंदिवस वाढू लागलाय. मात्र या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी साधनसामग्री अपुरी पडताना पाहायला मिळतेय. राज्यात लसीचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता, रेमडिसिव्हरचा काळाबाजार अशी अनेक आव्हाने आता राज्य सरकारच्या समोर आहेत. त्यात ऑक्सिजन मिळत नाही म्हणून अनेकांना तडफडून आपला प्राण गमवावा लागतोय.&nbsp;</p>