Nashik : नाशिकमध्ये विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांच्या कुटुंबातील विवाह कार्यक्रमात नियमांचं उल्लंघन

<p>नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या कुटुंबातील &nbsp;विवाह सोहळयातला एक कार्यक्रम &nbsp;शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. &nbsp;एकीकडे सर्वसामान्य नागरिकांवर नियम मोडल्यानं कारवाईचा बडगा उगारला जात असताना, बड्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय कसा? हा प्रश्न उपस्थित होतोय. काल रात्री १० वाजल्यानंतर उशिरापर्यत उपमहानिरीक्षकांच्या &nbsp;शासकीय निवासस्थानी गीत मैफिलीचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.&nbsp;</p>