Nashik : नाशिकात उद्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन, कुसुमाग्रजांचं घर रोषणाई उजळलं

<p>अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन अवघ्या काही तासवर आलेय, शुक्रवारी &nbsp;उद्घघटन पूर्वी तात्यासाहेब शिरवाडकर यांच्यां निवासस्थाना पासून ग्रंथ दिंडी निघणार आहे, &nbsp;कुसुमाग्रजांचे हे निवासस्थान विद्यूत रोषणाई ने उजळून निघालय. &nbsp;फुलांची सजावट कऱण्यात आलीय, तात्यासाहेबांच वास्तव्य इथं 10 वर्ष होतं त्यामुळे साहित्य रसिकांसाठी ही साहित्य पंढरीच आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, &nbsp;गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर साहित्य संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील आशा अनेक दिगगजानी तात्यासाहेबांची भेट घेतलीय कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारीचे विनायक रानडे यांच्यासह या वास्तूचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी &nbsp;</p>