Nashik :नाशिकात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार,रुग्णालयात उपचार सुरू

<p>नाशकात एका सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार झालाय. प्रशांत जाधव यांच्यावर दुचाकीवरून आल्या अज्ञातांनी 2 गोळ्या झाडल्या. नाशिकच्या उपेंद्र नगर परिसरातील मध्यरात्री ही घटना घडली आहे. जखमी प्रशांत जाधव यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेतायत</p>