Nashik : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता जप्त : सूत्र

<p>नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता जप्त; चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचं धाडसत्र, नाशिकमधील १० हून अधिक व्यापाऱ्यांवर आयकरचे धाडसत्र</p>