Nashik : नाशिक पोलीस आयुक्तांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून काय सांगितले?

<p>महसूलच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स आणि डिटोनेटर सारखे. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेंच्या पत्राने खळबळ. महासंचालकांना पत्र लिहून महसूल यंत्रणेचे अधिकार काढण्याची मागणी.&nbsp;</p>