Nashik : नाशिक महापालिकाचे अर्थसंकल्प आज होणार सादर, निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या नव्या घोषणा?

<p>नाशिक महापालिकाचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यंदाचे साधारणपणे 2300 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर होणार आहे. महापालिकावर आर्थिक बोजा वाढतोय, कोरोणामुळे उत्पन्नात घट झाली आहे, त्यामुळे नवीन कामांना किती निधी मिळतो, ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही लोकप्रिय घोषणा होतात का याकडे लक्ष सत्ताधारी विरोधकांचे लक्ष लागलें आहे.</p>