Nashik : नाशिक शहरात पाणीकपात लागू, दर गुरुवारी नाशकातील पाणीपुरवठा बंद राहणार

<p>Nashik : ऐन पावसाळ्यात नाशिक शहरात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. दर गुरुवारी नाशकातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गंगापूर धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने नाशिक महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.&nbsp;</p>