Nashik : नाशिक शहरात होर्डिंग्ज लावण्यासाठी घ्यावी लागणार पोलिसांची परवानगी ABP Majha

<div dir="auto">नाशिक शहरात&nbsp;<span class="il">होर्डिंग</span>्ज लावण्यासाठी घ्यावी लागणार पोलिसांची परवानगी, <span class="il">होर्डिंग</span> वरील मजकुराची पडताळणी केल्यानंतरच मिळणार परवानगी, सण उत्सव, आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा महत्वपूर्ण निर्णय</div>