Nashik : नियमांसह ढोल-ताशा पथक दणदणाटासाठी आग्रही, यंदा ढोल ताशा पथकाला परवानगी मिळणार?

<p><strong>Mumbai Ganeshotsav :</strong>&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/topic/Ganeshotsav"><strong>गणेशोत्सवासाठी</strong></a> प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आलीये. घरगुती गणेशमुर्तींचं आगमन आणि विसर्जन प्रसंगी आणि सार्वजनिक गणेशमुर्तींच्या आगमन विसर्जनावेळी वेगवेगळे नियम असणार आहे. गणपती आगमन विसर्जनावेळी भाविकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत, असाही नियम करण्यात आला आहे. पण तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सव काळात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.&nbsp; नियमांसह ढोल-ताशा पथक दणदणाटासाठी आग्रही आहे यंदा ढोल ताशा पथकाला परवानगी मिळणार का यावर मात्र अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे.</p>