Nashik: पहिल्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद ABP Majha

<p>एक धक्कादायक बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या एका हॉटेलमध्ये पहिल्या मजल्यावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. एक्सिलन्सी ईन हॉटेलमध्ये नूतनीकरण सुरु होतं. त्यासाठी तोडलेलं बांधकाम लक्षात न आल्यानं विनोद गिते हा तरुण थेट खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.&nbsp;</p>