Nashik पालिकेच्या डॉक्टर सुवर्णा वाजेंचा मारेकरी त्यांचाच पती ; पोलिसांच्या हाती काय पुरावे लागले?

<p>नाशिक महापालिकेच्या कंत्राटी डॉक्टर सुवर्णा वाजे यांची हत्या त्यांच्याच पतीनं केल्याचं उघड झालंय.. सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजे यांना वाडीवऱ्हे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. कौटुंबिक वादातून संदीप वाजे यांनी ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे..&nbsp; २५ जानेवारीला नाशिक शहरापासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर स्वत:च्याच कारमध्ये सुवर्णा वाजे यांचा मृतदेह सापडला होता... च्या आधीच पत्नी गायब झाल्याची तक्रार संदीप वाजेनं पोलिसात केली होती.. त्यानंतर नाशिक पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अखेर सुवर्णा वाजे यांच्या पतीला ताब्यात घेतलंय..त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलाय..</p>