Nashik : पैसे भरुन दर्शनाचा निर्णय रद्द करण्यात आला असुन भाविकांच्या विरोधानंतर मंदिर प्रशासन नमलं

<p>पैसे भरुन दर्शनाचा निर्णय रद्द करण्यात आला असुन भाविकांच्या विरोधानंतर मंदिर प्रशासन नमलं आहे, कालिका माता मंदिराचा निर्णय मागे</p>