Nashik : पोलीस कर्मचाऱ्यावर अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा आरोप ABP Majha

<p>नाशिकमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला. ओळखीचा गैरफायदा घेत मुलीचं अपहरण केल्याचा आरोप पोलीस कर्मचाऱ्यावर लावण्यात आलाय. संशयित आरोपी हा नाशिकच्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.</p>