Nashik : प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्याच्या परवानगीसाठी नाशिक पोलिसांकडे अर्ज Loudspeaker Row

<p>प्रार्थानाशकातही प्रार्थना स्थळांवर भोंगे लावण्याच्या परवानगीसाठी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर अर्ज करण्यात येताहेत... नाशकात ८७ मशिदी आहेत तर ८०० हून अधिक लहानमोठी मंदिरं आहेत. राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर प्रार्थना स्थळांवर भोंगे लावण्यासाठी आतापर्यंत ६० अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ३९ अर्ज पोलिसांनी फेटाळले आहेत..&nbsp;</p>