Nashik : बापाचा बेजबाबदारपणा, 14 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

<p>नाशिकमध्ये जन्मदाता बापच ठरला आहे मुलीच्या मृत्यूला जबाबदार. मुलगी आजारी असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय &nbsp;14&nbsp; महिन्याच्या चिमुकलीला तिच्या वडिलांनी घरच्या घरी दिली सलाईन. सलाईन देताच काही वेळानं १४ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून आईच्या तक्रारीनंतर वडील हेमंत शेटेवर गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.</p>