Nashik : “भावनांचा उद्रेक का झाला हे लक्षात घ्या!”, पतीच्या कृत्यावर भाजप नगरसेविकेची प्रतिक्रिया

<p><strong>नाशिक :</strong>&nbsp;सत्ताधारी भाजपच्या डॉक्टर नगरसेविकेच्या पतीने नाशिक मनपाच्याच हॉस्पिटलमध्ये धुडघूस घालून तोडफोड करत दहशत माजवली. या घटनेचा सर्व स्तरतून निषेध होत असून फरार राजेंद्र ताजणेवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.</p>