
नाशिक : त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाच्या सायकल ट्रॅकच्या भिंतींवर के. के. वाघ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेखाटल्याने आकर्षक भित्तिचित्रांमधून नाशिकच्या धार्मिक, ऐतिहासिक ओळख आणि संस्कृतीचे दर्शन घडत आहे. या चित्रांमधून जणू या भिंती नागरिकांशी संवाद साधत असल्याचा भास होत आहे. ‘इज ऑफ लिव्हिंग’ सर्वेक्षणानिमित्त स्मार्ट सिटी कंपनीतर्फे शहरात विविध उपक्रम सुरू असून, हादेखील त्याचाच एक भाग आहे.
(छायाचित्रे : हेमंत घोरपडे)
हेही वाचा :
- आंतरराष्ट्रीय पर्वत दिन : महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ अन् टीम पॉइंटची यशस्वी चढाई
- अनिल देशमुख यांना जामीन मंजूर, पण पुढील १० दिवस तुरुंगातच रहावे लागणार
The post Nashik :…भित्तिचित्रांतून नाशिकची ओळख appeared first on पुढारी.