Nashik : भेसळ करताना सापडल्यास जन्मठेपेची शिक्षा आणि 5 लाखांच्या दंडाची तरतूद : ABP Majha

<p>&nbsp;गणेशोत्सव काळात खाद्यपदार्थ तसेच मिठाईमध्ये भेसळ करू नका . नागरिकांच्या आरोग्यास हानि पोहोचेल असे कृत्य केल्यास कठोर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा अशा सुचना प्रशासनाने खाद्य पदार्थ विक्रेत्यांना दिल्या आहेत. मिठाई, हॉटेल, किराणा व्यावसायिकांसोबत अन्न व औषध प्रशासन विभागाची बैठक पार पडली. तसेच प्रशासनाचे नियम न पाळल्यास 5 लाख रूपयांपर्यंत दंड होऊ शकतो तसेच कारावास आणि जन्मठेपेची देखिल शिक्षा होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे.</p> <p>&nbsp;</p>