Nashik महापालिकेच्या महासभेत महापौर आणि शिवसेना नगरसेवक आमनेसामने, IT Park वरून वादविवाद : ABP Majha

<p>नाशिकमध्ये महापालिकेच्या महासभेत महापौर आणि शिवसेना नगरसेवक आमनेसामने आले,&nbsp; यावेळी IT Park वरून वादविवाद सुरू होता, या वादाचं रुपांतर पुढे खूप मोठ्या गोंधळामध्ये झालं.</p>