Nashik महापौर साहित्य संमेलन आयोजकांवर नाराज, फडणवीस, भारती पवारांचं निमंत्रणपत्रिकेत नाव नाही

<p>नाशिकमध्ये एकीकडे 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असतांनाच, दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलनाची देखिल जय्यत तयारी सुरू आहे. संविधानाच्या सन्मानार्थ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला बहिष्कार टाकून हे संमेलन होणार आहे. मोदी, शहांविरोधात अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या दिवशीच म्हणजेच 4 आणि 5 डिसेंबरला हे विद्रोही संमेलन नाशिकच्या के टी एच एम कॉलेजच्या प्रांगणात पार पडणार आहे.&nbsp;</p>