Nashik : मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला, थरार कॅमेऱ्यात कैद ABP Majha

<p>मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला, नाशिकच्या सिन्नरमधील घटना,&nbsp; सध्या मांजर आणि बिबट्या या दोघांनाही वाचवण्यात यश आलं आहे.&nbsp;</p>