Nashik : माझी पंतग वाचवता वाचवता मी थकलो, पण अजूनही लढणार : Chhagan Bhujbal

<p>मी कुणाची पतंग कापली नाही...माझी पंतग वाचवता वाचवता मी थकलो, पण अजूनही लढणार... हे उद्घार आहेत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे...येवला येथील संपर्क कार्यालयाच्या गच्चीवरुन भुजबळ यांनी पतंगबाजीचा आनंद लुटला. यावेळी पत्रकारांनी त्यांना छेडलं असता ते काय म्हणाले पाहुयात</p> <p>&nbsp;</p>