Nashik : मी पालकमंत्री राहावे की नाही हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील : छगन भुजबळ ABP Majha

<p>मुख्यमंत्री, शरद पवार यांना याबाबत सांगितले आहे, हा वाद मिटवा असे सर्वांना वाटते. हा शिवसेना विरुद्ध भुजबळ असा वाद नाही आहे. बाळासाहेबाना अटक केली होती तो राग बाळासाहेब, उद्धव ठाकरे यांना राहिला नाही, कांदे यांनीही हा राहू मनातून काढून टाकावा. मी पालकमंत्री राहावे की नाही हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.</p>