Nashik : मुलीनेच तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रकार, प्रेमप्रकरणातून घडला प्रकार

<p>प्रेम प्रकरणातून तरुणाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार बागलाण तालुक्यात घडला आहे. मुलीनेच ज्वलनशील पदार्थ टाकून तरुणाला पेटवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीचे लग्न मोडल्याच्या रागातून टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता आहे. गोरख बच्छाव असे जखमी तरुणाचे नाव आहे. मुलीची आई, वडील आणि 2 भाऊ यांनी संगनमताने मुलाच्या डोक्यात वार केले असून यामध्ये तरुण 55 टक्के भाजला आहे. मुलीसह 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.&nbsp;&nbsp;</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p>