Nashik: मृत भजीविक्रेते राजेश शिंदेंच्या मृतदेहासह स्थानिरांचा रास्तारोको

<p>नाशिकच्या पेठरोडवर काल रात्री भाजीविक्रेता राजेश शिंदे यांची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असूून, स्थानिकांनी राजेश शिंदे यांचा मृतदेह रस्त्यावर ठेवत रास्तारोको केला आहे..आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.&nbsp;</p>