Nashik : राज्यभरातील तमाशा कलावंतांचा 15 डिसेंबरला आत्मदहनाचा इशारा ABP Majha

<p>राज्यातील तमाशा कलावंतांनी १५ डिसेंबरला आत्मदहनाचा इशारा दिलाय. राज्य सरकारने लोककला आणि तमाशा सादरीकरणाला परवानगी दिलीय. मात्र ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप तमाशा कलावंतांनी केलाय. या संदर्भात मराठी लोककलावंत तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी...&nbsp;</p>