Nashik : राज्यात नवीन निर्बंध लागू, नाशिक बाजार समितीत तुलनेने कमी गर्दी ABP Majha

<p>राज्यात नवीन निर्बंध लागू, नाशिक बाजार समितीत तुलनेने कमी गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोनाची धास्ती आणि 7.1 degrees celcius तापमान अश्या दोन कारणांमुळे कदाचित बाजारात कमी गर्दी पाहायला मिळतिये.&nbsp;</p>