
नाशिक (चांदवड) पुढारी वृत्तसेवा
शहादा ते मुंबई जाणाऱ्या बसला चांदवड तालुक्यातील राहुड घाटात आग लागली. या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण करीत बसला कवेत घेतले. यावेळी बस चालकाने सतर्कता दाखवत बस महामार्गाच्या कडेला उभी करत, बस मधील 35 प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले.
यावेळी मंगरूळ टोल नाक्यावरील अग्निशमन दलाच्या गाडीने त्वरित घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.
हेही वाचा :
- IND vs NZ ODI 1st ODI : भारताने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय
- Nawab Malik Son Visa Case : माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मुलावर बनावट कागदप्रकरणी गुन्हा
- दाखल
- नगर : तालुक्यातील जेऊर बनलेय कांदा व्यापार्यांचे माहेरघर !
The post Nashik : राहुड घाटात बर्निंग बसचा थरार, 35 प्रवाशी वाचले… appeared first on पुढारी.