Nashik : रुग्णांची सेवा बंद केली तर कारवाई करु ; नाशिक मनपा आयुक्तांची खासगी डॉक्टरांना तंबी

<p>रुग्णांची सेवा बंद केली तर कारवाई करु ; नाशिक मनपा आयुक्तांची खासगी डॉक्टरांना तंबी, मुख्यमंत्र्यांशी केलेल्या पत्रव्यवहारावर देखील &nbsp;नाशिक मनपा आयुक्त नाराज</p>