Nashik : लसीकरण झालं असेल तरच रेशम मिळणार : Chhagan bhujbal ABP Majha

<p>दरम्यान मुंबई पुण्यापाठोपाठ नाशकातही कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे नाशकातही अनेक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शाळांबाबतही मोठा निर्णय झालाय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यासंदर्भात काय म्हटलंय पाहूया</p> <p>&nbsp;</p>