Nashik : विनाहेल्मेट पेट्रोल देण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यानं मारहाण

<p>नाशिक-विनाहेल्मेट पेट्रोल देण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यानं मारहाण, नाशकातल्या म्हसरुळ परिसरातल्या पेट्रोल पंपावरची घटना, नाशकात १५ ऑगस्टपासून विनाहेल्मेट दुचाकीस्वाराला पेट्रोल विकण्यास बंदी</p>